मुंबई गोवा महामार्गावर सर्विस रोड धोका राहिला
*▪️*मुंबई-गोवा महामार्गावर सर्विस रोड धोकादायक*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :*सुनील आचरेकर*
**सिंधुदुर्ग**मुंबई गोवा महामार्गावर ओरोस खर्येवाडी येथे कुडाळ वरून कणकवली कडे जाणारा सर्विस रोड धोकादायक बनला आहे. त्याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गावरून सर्व्हिस रोडवर जाणारी वाहने सर्विस रोड खचल्याने कसरत करत वाहनचालक हाकत आहे . त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सर्विस रोडची माती खाली बसल्याने सर्विस रोड खचला आहे. या सर्विस रोड वरून जाणाऱ्या वाहनांसाठी हा रोड धोकादायक बनला आहे. या ठिकाणी बँक, पेट्रोल पंप ,एटीएम, यासारख्या अत्यावश्यक सुविधा असल्याने वाहनचालक पादचारी या सर्व्हिस रोड चा उपयोग करतात. सार्वजनिक बांधकाम विभाग व महामार्ग ठेकेदार अपघाताची वाट पाहत आहे का? असा प्रश्न वाहन चालक व पादचारी यांच्याकडुन विचारला जात आहे. त्या ठिकाणी बँरल व ब्रॅकेट लावून तात्पुरती उपाययोजना केली आहे .पण हे ब्रॅकेट रात्रीचे वाहनचालकांच्या लक्षात येत नाही संबंधित विभाग व महामार्ग ठेकेदार कंपनीशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
