सावंतवाडीत गुटख्याचा साठा जप्त; ९६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
🛑🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL
✍ प्रतिनिधी : नाना धोंड
🎴सावंतवाडी, दि. १९ :- सावंतवाडी शहरातील भात पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या गवती मार्केट परिसरात पोलिसांनी कारवाई करत विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या कारवाईत एकूण ९६ हजार १०२ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.
अब्दुलगणी शाह (रा. बुरान गल्ली, बाहेरचा वाडा, सावंतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दि. १९ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास गवती मार्केट येथील पानपट्टी स्टॉल क्रमांक ३ व ४ च्या समोरील लाकडी फळीवर तसेच स्टॉलमध्ये विक्रीच्या उद्देशाने गुटखा साठवून ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
गुटखा हा प्रतिबंधित तसेच आरोग्यास घातक असल्याची माहिती असतानाही त्याची साठवणूक करून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २००/२०२६ अन्वये अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ मधील संबंधित कलमांसह भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १२३, २७४ व २७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस निरीक्षक श्री. मगदूम, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खंदरकर, हेड कॉन्स्टेबल जाधव आदींनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. खंदरकर करीत आहेत. कारवाईदरम्यान फॉरेन्सिक व्हॅनचीही मदत घेण्यात आली.
गुटख्याची विक्री व साठवणूक करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई सुरू असल्याने या कारवाईमुळे प्रतिबंधित पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

