कोकणशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

*समता महिला मंडळाच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूलला आर्थिक मदत*

*🛑 समता महिला मंडळाच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूलला आर्थिक मदत**

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि- :- ११:-* समता महिला मंडळ, सावंतवाडीच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव प्रशालेच्या दोन गरीब व होतकरू विद्यार्थीनींना शैक्षणिक मदत म्हणून २० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.
ही रक्कम प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी समता महिला मंडळाच्या अध्यक्ष सुवर्णा आवटे, सचिव मेघना राऊळ, खजिनदार सुस्मिता नाईक, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, प्रज्ञा मातोंडकर, आनंदी मोर्ये आदी उपस्थित होते.
ही २० हजार रुपयांची रक्कम कायमस्वरूपी ठेवीच्या व्याजातून विद्यार्थिनींना शैक्षणिक मदत मिळावी, या उद्देशाने देण्यात आली आहे. मंडळाच्या या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी हातभार लागणार आहे. यावेळी मंडळाच्या सचिव मेघना राऊळ यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मंडळाच्या या दातृत्वाबद्दल मुख्याध्यापक मारुती फाले यांनी आभार व्यक्त करून उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा मातोंडकर यांनी तर आभार पर्यवेक्षक विठ्ठल सावंत यांनी मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

💫कमास ५०० ₹90,00,000

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

📱0888 999 8824
📱0777 592 1004

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!