कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

स्थानिक युवकांच्या एकजुटीने अखेर बाबा धबधबा बंद ठेवण्याचा निर्णय*

*🛑 स्थानिक युवकांच्या एकजुटीने अखेर बाबा धबधबा बंद ठेवण्याचा निर्णय*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१०:-* चौकुळ परिसरातील बाबा धबधब्याकडे होणाऱ्या पर्यटनामुळे गेल्या काही काळापासून स्थानिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे या पर्यटनातून स्थानिकांकडून कोणताही कर घेतला जात नसतानाही वाहतूक, गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न मात्र स्थानिकांसमोर उभा राहत आहे.
काल वाहतूक सुरळीत करण्यासाठी गेलेल्या केगदवाडीच्या पोलीस पाटलांवर हत्यार उचलण्याचा प्रयत्न झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला.
या घटनेच्या निषेधार्थ आज संतप्त स्थानिकांनी ग्रामपंचायत बंद ठेवून आपला निषेध व्यक्त केला. तसेच बाबा धबधब्याकडे जाणाऱ्या पर्यटनाच्या वाहनांना रोखून प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले.
या संपूर्ण परिस्थितीत स्थानिक युवकांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. युवकांनी एकजुटीने पुढाकार घेत परिस्थिती हाताळली, स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ठामपणे मांडला आणि वॉटरफॉलच्या ऑनर यांच्याशी चर्चा केली.
चर्चेदरम्यान स्थानिकांनी सध्याची परिस्थिती स्पष्ट करत बाबा धबधबा बंद ठेवण्याची मागणी केली. स्थानिकांची भूमिका आणि निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन वॉटरफॉलच्या ऑनर यांनी धबधबा बंद ठेवण्याचे मान्य केले.
हा निर्णय केवळ एका ठिकाणच्या बंदचा विषय नसून स्थानिकांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. पर्यटनामुळे स्थानिकांना त्रास होत असेल आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असेल, तर प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.
आज स्थानिक युवकांनी दाखवलेली एकजूट आणि संयम हे विशेष कौतुकास्पद आहे. कोणताही अनुचित प्रकार न घडवता आपली भूमिका ठामपणे मांडत चर्चेच्या माध्यमातून निर्णयापर्यंत पोहोचण्यात युवकांनी मोठी मेहनत घेतली.
स्थानिकांची सुरक्षितता प्रथम — त्यानंतरच पर्यटन!
हीच आजच्या एकजुटीची भूमिका आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

💫कमास ५०० ₹90,00,000

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

📱0888 999 8824
📱0777 592 1004

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!