*कळसुलकर हायस्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन साजरा*
*🛑कळसुलकर हायस्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात क्रांती दिन साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, – :- ०९:-* सावंतवाडी : ९ ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधून आज कळसुलकर हायस्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालयात प्रशालेच्या इयत्ता पाचवी ते आठवी व नववी ते बारावी अशा दोन विभागात देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेण्यात आल्या
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर प्रभू यांच्या गोड मधुरवाणीतून विद्यार्थ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी व मान्यवर यांच्या हस्ते भारत मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून केली. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून प्रशालेतील ज्येष्ठ इतिहास शिक्षिका मयुरी कदम यांनी ऑगस्ट क्रांती दिनाचे महत्त्व विशद केले. प्रशालेचे मुख्याध्यापक एस. व्ही. भुरे यांनी ऑगस्ट क्रांती तसेच देशासाठी बलिदान केलेल्या हुतात्म्याचे स्मरण करून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेसाठी सहभागी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतरवृंद यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परीक्षक म्हणून प्राथमिक शाळेचे शिक्षक वरक सर, उच्च माध्यमिकचे उत्तम पाटील, शंकर प्रभू सर यांनी काम पाहिले. तर या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक गटासाठी प्रशालेतील इंग्रजी शिक्षिका एस. जी. सामंत तसेच सांस्कृतिक समिती सदस्य अनिल ठाकूर व उच्च माध्यमिक विभागाचे उत्तम पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी बक्षीसे पुरस्कृत केली होती. संस्थेचे पदाधिकारी तसेच मुख्याध्यापक,सहकारी शिक्षक शिक्षकेतर वृंद यांच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल ठाकूर तर आभार दिगंबर सारंग यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
