आणखीआपत्कालीनकोकणवेंगुर्लेसिंधुदुर्ग

म्हापण चव्हाणवाडी येथील युवकाचा मुंबईत अपघाती मृत्यू…

◼️सकाळी कामावर जात असताना झाला अपघात…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले : दि. २६ म्हापण चव्हाणवाडी येथील पण मुंबईस्थित(कुर्ला बैल बाजार ) येथे राहणारा श्री उमेश चंद्रकांत चव्हाण वय वर्ष 37 याचे आज सकाळी साडेआठ वाजता कामावर जात असताना अपघाती दुःखद निधन झाले आहे. त्याच्या या अकाली अपघाती मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पच्छात आई, लहान भाऊ, वहिनी असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!