🛑आसोली शाळेत विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व दप्तरांचे वाटप.
*🛑आसोली शाळेत विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व दप्तरांचे वाटप.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* आसोली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, श्री नारायण विद्या मंदिर, आसोली नं. १ येथे जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व दप्तरांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात शाळेचे पदवीधर शिक्षक शरद पवार यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत करत कार्यक्रमाची उद्दिष्टे स्पष्ट केली.
यावेळी संजय गावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेखन साहित्य व दप्तरांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात माजी उपसरपंच विकी केरकर, विनायक धुरी, प्रमोद धुरी,भूषण धुरी, नंदकुमार घाडी,महादेव पाटलेकर , बाळकृष्ण किनळेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी राय शिरोडकर यांनी जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या या मोलाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल,असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

