कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑इमारतीवरुन पडून परप्रांतीय युवकाचा मृत्यू.

*🛑इमारतीवरुन पडून परप्रांतीय युवकाचा मृत्यू.*

 

*🛑बांदा-काळसेवाडी येथील घटना : तपासाचे आव्हान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴बांदा, दि- ०५:-* बांदा-काळसेवाडी परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून कोसळून एका अल्पवयीन परप्रांतीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. असगर सब्रतू अली (१७, रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असल्याने बांदा पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बांदा स्मशानभूमीनजीक पुरुषोत्तम दळवी यांच्या चार मजली इमारतीचे काम प्रगतीपथावर आहे. याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कामगार राहतात. इमारतीच्या कामाचा ठेका फुलाराम रामस्वरूप कुमावत (४७, मूळ रा. सिकर, राजस्थान, सध्या. काजरकोंड-सावंतवाडी) यांनी घेतला असून त्यांच्याकडे असलेल्या महंम्मद साबुद अली याच्याकडे असगर अली हा युवक अवघ्या १० ते १२ दिवसांपूर्वीच या ठिकाणी कामाला आला होता.

मंगळवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून असगर अली हा अचानक खाली कोसळला. कंत्राटदार फुलाराम कुमावत यांनी तातडीने बांदा पोलीस ठाण्यात अपघाताची खबर दिली. घटनेची माहिती मिळताच बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश कुडतरकर, हवालदार नेल्सन फर्नांडिस, चालक दादा परब यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सावंतवाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.

इमारतीच्या गॅलरीला पॅरापेट वॉल असतानाही हा अपघात कसा घडला याबाबत स्थानिकात उलटसुलट चर्चा सुरु होत्या. मयत युवकाचा शुक्रवार ७ ऑगस्ट रोजी १८ वा वाढदिवस होता. तत्पूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली. ही केवळ दुर्घटना आहे, की यामागे काही वेगळे कारण आहे? हे गूढ कायम असून त्याचा तपासाचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीताकांत नाईक करत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!