कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कणकवली तालुका बार असोसिएशन अध्यक्षपदी अॅड. राजेश परुळेकर.

*🛑कणकवली तालुका बार असोसिएशन अध्यक्षपदी अॅड. राजेश परुळेकर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०५:-* कणकवली तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ राजेश परुळेकर यांची, तर सचिवपदी अॅड. मिलिंद सावंत यांची निवड करण्यात आली. तालुका बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यावेळी २०२६ ते २०२९ या तीन वर्षांसाठी ही निवड करण्यात आली. यावेळी निवड केलेल्या उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्षा अॅड. रेखा सावंत, खजिनदार अॅड. तुषार परब, तर सदस्यपदी अॅड. प्रकाश पावसकर, अॅड. श्वेता रजपूत, अॅड. गौतमी गावकर यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष अॅड. अनिल बर्वे आणि त्यांच्या कार्यकारिणीने संघटनेचे व्यवस्थापन नूतन कार्यकारिणीकडे सोपविले. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ विधीज्ञ विद्याधर चिंदरकर, अॅड. बी. एम. दळवी, अॅड. उमेश सावंत, अॅड. विलास परब, अॅड. संदीप राणे, माजी अध्यक्ष अॅड. अनिल बर्वे, माजी उपाध्यक्ष अॅड. प्राजक्ता शिंदे, माजी सचिव अॅड. स्वप्नील सावंत, खजिनदार अॅड. प्रतिमा सातवसे, सदस्य अॅड. राधिका मुंज, अॅड. संदीप वंजारे, अॅड. प्रकाश पावसकर, अॅड. मनोज रावराणे, अॅड. निकिता म्हापणकर, अॅड. मेघना सावंत, अॅड. मनाली वंजारे, अॅड. भालचंद्र पाटील, अॅड. तांबोळकर, अॅड. लक्ष्मण बाक्रे, अॅड. अग्निवेश तावडे आदी सदस्य उपस्थित होते. बारमधील सर्व वकिलांना विश्वासात घेऊन संघटनेच्या विकासासाठी कार्य करण्याचा निर्धार केल्याचे अॅड. परुळेकर म्हणाले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!