🛑नशामुक्ती जनजागृती रॅली.
*🛑नशामुक्ती जनजागृती रॅली.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि- ०५:-* आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे जयंतीदेवी सांस्कृतिक-कला-क्रीडा मंडळ, पळसंब व पळसंब शाळा क्र. १ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण, परिसर स्वच्छता आणि नशामुक्ती जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये NSS स्वयंसेवकांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्व, पर्यावरण संरक्षणाची गरज आणि व्यसनमुक्त जीवनाचे फायदे याविषयी प्रभावी जनजागृती केली. या कार्यक्रमाला सरपंच चंद्रकांत गोलतकर, जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष उल्हास सावंत, सभासद दिनेश परब, मुख्याध्यापक विनोद कदम, उपसरपंच अविराज परब, माजी उपसरपंच मोहन आपकर, अमित पुजारे, सामाजिक कार्यकर्ते पिट्या सावंत, आचरा कॉलेजचे प्राचार्य नीतेश सारंग, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. हिंदळेकर, प्रा. अच्युत कांबळी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

