🛑आंबोलीत थरारक रेस्क्यू ऑपरेशन; दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा शोध सुरूच.
*🛑आंबोलीत थरारक रेस्क्यू ऑपरेशन; दरीत कोसळलेल्या पर्यटकाचा शोध सुरूच.*
*🛑पोलीस आणि सह्याद्री रेस्क्यू टीमकडून पुन्हा आज पहाटेपासून अविरत शोधमोहीम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि- ०५:-* आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळलेल्या कर्नाटक राज्यातील निपाणी तालुक्यातील जत्राट गावचे डॉ. आयुब सय्यद यांचा शोध घेण्यासाठी आज (दि. ५ ऑगस्ट) सकाळी ६ वाजल्यापासून पुन्हा शोध व बचाव मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
मंगळवारी (दि. ४ ऑगस्ट) सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली होती. वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे आलेले डॉ. सय्यद हे महादेवगड पॉईंट येथे लघुशंकेसाठी संरक्षक कठड्याच्या पलीकडे गेले असता त्यांचा तोल जाऊन ते खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली होती.
घटनेची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष गलोले, लक्ष्मण काळे आणि सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच सह्याद्री एडवेंचर अँड रेस्क्यू टीमलाही पाचारण करण्यात आले होते.
मात्र, मंगळवारी रात्री अंधार आणि दरीतील अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे शोधमोहीम स्थगित करण्यात आली होती. त्यानुसार आज सकाळपासून पोलीस आणि सह्याद्री एडवेंचर अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी पुन्हा युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली असून दरीत कसून शोधकार्य सुरू आहे.
दरम्यान, पावसाळ्यात आंबोली घाट परिसरातील दऱ्या, कडे तसेच संरक्षक कठड्यांच्या पलीकडे जाणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारचे धाडस टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

