कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑साटेली-भेडशी येथे गटारे तुंबल्याने रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह; अपघाताचा धोका, गटारे स्वच्छ करण्याची उपसरपंच सुमन डिंगणेकर यांची मागणी.

*🛑साटेली-भेडशी येथे गटारे तुंबल्याने रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह; अपघाताचा धोका, गटारे स्वच्छ करण्याची उपसरपंच सुमन डिंगणेकर यांची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* साटेली-भेडशी बाजारपेठ ते करुणासदन या मुख्य रस्त्यालगत दोन्ही बाजूंची गटारे मातीने पूर्णपणे भरल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, परिसरात अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

पावसाचे पाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली असून, पायी जाणाऱ्या नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा मोठा फटका बसत आहे.

याबाबत रस्ते विकास महामंडळाने तातडीने दखल घेऊन दोन्ही बाजूंची गटारे स्वच्छ करून पाण्याचा निचरा सुरळीत करावा, अशी मागणी साटेली-भेडशीच्या उपसरपंच सुमन गणपत डिंगणेकर यांनी केली आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने विलंब न लावता आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशीही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!