🛑मयुरी सावंत,कोमल सुर्वे यांना आपटे पुरस्कार प्रदान.
*🛑मयुरी सावंत,कोमल सुर्वे यांना आपटे पुरस्कार प्रदान.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कनेडी, दि- ०४:-* माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर, कनेडी या प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला. शिवाय परीक्षेत मयुरी महेश सावंत आणि कोमल संजय सुर्वे या विद्यार्थिनींनी संस्कृत (संपूर्ण) विषयात १०० पैकी १०० गुण प्राप्त केले. याबद्दल दोघींचा नारायण लक्ष्मण आपटे स्मृतिप्रित्यर्थ श्रीमती उषः प्रभा नारायण आपटे पुरस्कृत संस्कृत विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. प्रदीप ढवळ यांच्या हस्ते नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत, संचालक तथा जि. प. माजी अध्यक्ष संदेश सावंत व सर्व संचालक उपस्थित होते. रोख रक्कम, प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
प्रशालेतील संस्कृत विषयाच्या निम्म्याहून जास्त विद्यार्थ्यांनी संस्कृत विषयात ९० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय समितीचे चेअरमन आर. एचं. सावंत, खजिनदार गणपत सावंत व सदस्य, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना संस्कृत अध्यापक मकरंद आपटे यांचे मार्गदर्शन लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

