कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बांदा – दाणोली जिल्हा मार्गावर विलवडे हायस्कूल ते ग्रामपंचायत पर्यंत रस्ता पूर्णतः चिखलमय.

*🛑बांदा – दाणोली जिल्हा मार्गावर विलवडे हायस्कूल ते ग्रामपंचायत पर्यंत रस्ता पूर्णतः चिखलमय.*

 

*🛑संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन वाहतुकीस रस्ता सुरळीत करण्याची ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी यांची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ०४:-* बांदा- दाणोली या जिल्हा मार्गाचे सध्या रुंदीकरणासह नूतनीकरणाचे काम सुरू आहे.मे महिन्यापासून सुरू झालेले हे काम सध्या संथगतीने सुरू असल्याने विलवडे हायस्कूल ते विलवडे ग्रामपंचायत पर्यंतचा रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे.या रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. याचा सर्वाधिक त्रास शाळकरी विद्यार्थ्यांसह,ग्रामस्थ महिला आणि वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.या धोकादायक जिल्हा मार्गावर कोणत्याही क्षणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विलवडे तिठा,वरचीवाडी या ठिकाणी मोठे खड्डे आणि चिखलामुळे पादचाऱ्यांना चालणे देखील धोकादायक बनले आहे.काही ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.

त्यामुळे संबंधित ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घेऊन हा जिल्हा मार्ग वाहतुकीस सुरळीत करावा अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.याशिवाय आंबोलीकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या या मार्गावर सुसाट वेगाने धावत असल्याने शाळकरी मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या जिल्हा मार्गावर गस्त घालून अति वेगाने जाणाऱ्या पर्यटकांवर नियंत्रण ठेवावे अशी मागणी विलवडे ग्रामपचायत सदस्य गणेश दळवी यांनी केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!