कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 आंबोली चौकुळ व गेळेतील शेतकऱ्यांना फार्मर आयडीची अट शिथिल करण्याची मागणी..* *🛑 महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे चेअरमन शशिकांत गावडे यांचे निवेदन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*

*🎴सावंतवाडी, दि३- :-*

आंबोली प्रमुख गावकर तथा आंबोली विकास सोसायटी चेअरमन श्री शशिकांत सोनू गावडे यांनी आंबोली, चौकूळ, गेळेतील काबूलयतदार जमिनीवरील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास बाब म्हणून फार्मर आयडी ची अट शिथिल करण्याची मागणी माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे व पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या कडे मागणी केली.
या वेळी महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी या बाबत नक्कीच योग्य ती कार्यवाही करणार तसेच आंबोली चा कबूलयतदार प्रश्न पण येत्या १२ तारीख ला वनमंत्री श्री गणेश नाईक व स्वतः महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब व पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्या उपस्थिती मध्ये संयुक्त बैठक आयोजित करून सदर प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री श्री नितेश राणे यांनी सदर प्रश्न लवकर सुटवा या साठी पाठपुरवठा करणार असल्याचे सांगितले.
या वेळी आंबोली प्रमुख गावकर तथा आंबोली विकास सोसायटी चेअरमन श्री शशिकांत सोनू गावडे, आंबोली सोसायटी श्री महादेव गावडे, आंबोली सोसायटी संचालक, श्री संतोष पालेकर व इतर आंबोली ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

_*🥭🥭🥭कोकणातील शेतकऱ्यांचा आता फवारणीचा खर्च होईल भरपूर कमी….🥭🥭🥭*_

*🏝️ प्रत्येक फवारणी सोबत स्टिकर च्या ऐवजी आता वापरा ॲग्री ८२..🏘️*

*1. ऍक्टिव्हेटर : औषधाची क्रियाशीलता, कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत होते.*

*2. स्प्रेडर : औषध पानांवरती पसरवण्यासाठी, आणि औषध आत मध्ये पोचवण्यासाठी मदत होते.*

*3. ओलावा : जमिनीमध्ये ओलावा टिकून ठेवण्यासाठी मदत होते.*

*4. औषधे पाण्यामध्ये सर्वत्र एकसमान मिसळण्यासाठी मदत होते.*

*5. P.H- ज्या जमिनी आमलधर्मी आहेत किंवा ज्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त आहे अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीमध्ये प्रभावीपणे वापर करू शकतो.*

*कसे वापरावे ?*

*एग्री ८२- शेती उत्पादनामध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या औषधांसोबत वापरता येते.*

*उदा :1. किटकनाशक, बुरशीनाशक, पाण्यात विरघळणारी खते, किंवा वेस्टिज चे एग्री प्रोडक्ट यांच्यासोबत वापरण्यासाठी: ५-१० मिली प्रति १५ लिटर पाण्यामध्ये.*
*2. तन नाशक सोबत वापरण्यासाठी १५-२० मिली १५ लिटर पाण्यामध्ये.*

*3. खतांसोबत वापरण्यासाठी: ३-४ मिली (प्रति किलो).*

*4. पाण्यासोबत वापरण्यासाठी १६० २०० मिली (प्रति १ एकर साठी).*

*संपर्कासाठी*
*9423254613*

*⭕इतर सुविधा ⭕*
*१)माती परीक्षण करून त्यानुसार खतांचे नियोजन करून मिळेल.*
*२)ॲग्री ८२ वापरल्यानंतर इतर रोगराई साठी तज्ञ व्यक्तींकडून साठी मोफत समुपदेशन मिळेल.*

*माती परीक्षण बुकींगसाठी संपर्क:-*९४२३८७८८८७*
*व्हाट्सअप करा-9423878887*
*9423254613*

—————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!