कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगाव वाघबीळ येथील धोकादायक वळणावरी नादुरुस्त लोखंडी रेलिंगचे काम अखेर मार्गी.

*🛑आजगाव वाघबीळ येथील धोकादायक वळणावरी नादुरुस्त लोखंडी रेलिंगचे काम अखेर मार्गी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* मळेवाड–शिरोडा मुख्य रस्त्यावरील आजगाव येथील वाघबीळ परिसरातील धोकादायक वळणावरील नादुरुस्त लोखंडी रेलिंगची अखेर दुरुस्ती करण्यात आली असून वाहनचालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली होती. पणजी–वेंगुर्ले मार्गावरील कदंबा बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे खोल दरीत कोसळण्यापासून वाचली होती. बसमध्ये सुमारे ४० प्रवासी प्रवास करत होते. चालकाने वेळेवर प्रसंगावधान राखल्याने सर्व प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले होते.

या ठिकाणी तीव्र वळण आणि रस्त्यालगत खोल दरी तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेली झाडी झुडपे वाढल्याने आणि सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले लोखंडी रेलिंग पूर्णपणे नादुरुस्त झाले होते. या घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवून सतत पाठपुरावा केला होता.ग्रामपंचायत,नागरिकांनी व वाहनचालकांकडूनही तातडीने दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती.

या पाठपुराव्याला अखेर यश आले असून संबंधित विभागाने लोखंडी रेलिंग दुरुस्ती पूर्ण केली आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार असून संबंधित विभागाने भविष्यात अशा धोकादायक ठिकाणांची नियमित देखभाल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत

आहे.

मात्र संबंधित विभागाने अशा घटना घडू नये म्हणून निदान धोकादायक रस्त्यावरील खड्डे,झाडी झुडपे,प्रलंबित दुरुस्तीची कामे हाती घेऊन ती पूर्ण करण्याची गरज आहे.

सध्या सगळीकडे रस्त्याच्या बाजूने झाडी झुडपे वाढली असून ,या झाडी मुळे समोरील वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!