🛑तीन फ्लायओव्हरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.
*🛑तीन फ्लायओव्हरच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप,खामदेव नाका (इन्सुली) आणि बांदा येथील फ्लायओव्हर पुलांच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या तिन्ही पुलांचे स्वतंत्र (थर्ड पार्टी) स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांच्या गुणवत्तेची खात्री करावी,अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे सुमारे ६०० किलोमीटरचे काम तब्बल १७ वर्षांपासून सुरू असून एवढ्या प्रदीर्घ कालावधीतही महामार्ग पूर्णत्वास न गेल्याबद्दल नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील लांजा, संगमेश्वर, चिपळूण आणि माणगाव येथील अनेक फ्लायओव्हरचे काम अद्याप अपूर्ण आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या वाहतुकीचा मोठा ताण नसतानाही झाराप,इन्सुली आणि बांदा येथे भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी फ्लायओव्हर उभारण्यात आले. मात्र, हे पूल अद्याप वाहतुकीसाठी खुले करण्यात आलेले नाहीत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने तांत्रिक तपासणी करावी, असे डॉ. परुळेकर यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

