🛑पळसंबच्या विठ्ठल रखुमाई ट्रस्टची सामाजिक बांधिलकी.
*🛑पळसंबच्या विठ्ठल रखुमाई ट्रस्टची सामाजिक बांधिलकी.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मसुरे, दि- ०३:-* पळसंब येथील विठ्ठल-रखुमाई देवालय ट्रस्टने आषाढी एकादशीदिवशी जुन्या परंतु वापरण्यास योग्य कपड्याचे संकलन करणे हा सेवाभावी उपक्रम राबविला होता. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत देवालय ट्रस्टच्यावतीने संविता आश्रम, पणदूर येथे भेट देत संस्थाचालक संदीप परब यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व कपडे पोच करत सामाजिक बांधिलकी जपली.
यावेळी संदीप परब यांनी रस्त्यावरील वंचित, निराधार, वयोवृद्ध मानसिक रुग्ण यांना आश्रमाच्या माध्यमातून सकस अन्न, वस्त्र, निवारा व उपचार सुविधा मिळवून देणे, हा संस्थेचा मुख्य उद्देश असून जमेल त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच देवालय ट्रस्टच्या उपक्रमांचे कौतुक केले.
यावेळी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, देवालय ट्रस्ट अध्यक्ष मेघः श्याम गोलतकर, सचिव मधुकर कदम, सत्यवान परब, पुरुषोत्तम साईल, मंगेश घाडी, उपसरपंच अविराज परब, पळसंब पोलीस पाटील अनुष्का परब, उल्हास सावंत, प्रथमेश परब, भुवन परब उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

