कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीवर महामार्ग पोलिसांचा घणाघात; सावंतवाडीतील तरुण जाळ्यात!

*🛑गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीवर महामार्ग पोलिसांचा घणाघात; सावंतवाडीतील तरुण जाळ्यात!*

 

*🛑५५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त; ३८.४० लाखांची अवैध दारू आणि १७ लाखांचा टेम्पो ताब्यात,तळेरे येथे धडक कारवाई.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- ०३:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतुकीविरोधात महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत सावंतवाडी तालुक्यातील एका व्यक्तीला ताब्यात घेतले. या कारवाईत ३८ लाख ४० हजार रुपयांची अवैध दारू आणि १७ लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण ५५ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव नितीन तांबोसकर (वय ३७, रा. चराठे टेंबवाडी, ता. सावंतवाडी) असे आहे. तळेरे येथील औदुंबर नगर परिसरात महामार्ग पोलिसांच्या पथकाने ही धडक कारवाई केली.

पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, विजय बिर्जे, एकनाथ सरमळकर, नितीन शेट्ये, खडपकर आणि सागर परब यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

या कारवाईमुळे सिंधुदुर्गमार्गे सुरू असलेल्या अवैध गोवा बनावटीच्या दारूच्या तस्करीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात असून, या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!