🛑चंदगड–दोडामार्ग–गोवा मार्गावरील भरधाव कोंबडी वाहतूक वाहनांवर कारवाई करा; मनसेचे पोलीस प्रशासनाला निवेदन
*🛑चंदगड–दोडामार्ग–गोवा मार्गावरील भरधाव कोंबडी वाहतूक वाहनांवर कारवाई करा; मनसेचे पोलीस प्रशासनाला निवेदन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- ०३:-* चंदगड–दोडामार्ग–गोवा मार्गावर कोंबडी वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने वारंवार अपघात घडत असून नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या वाहनांच्या वेगावर तातडीने नियंत्रण आणून कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दोडामार्ग पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.
मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या मार्गावर धावणाऱ्या अनेक कोंबडी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे चालक नशेत अथवा झोपेच्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच काही वाहनांमधून अवैध दारूची वाहतूक होत असल्याचाही संशय असल्याने अशा वाहनांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शनिवारी सोनावल येथील एका युवकाचा कोंबडी वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी या मार्गावरील कोंबडी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
यावेळी मनसेचे माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताराम गावकर यांच्यासह मुकुंद परब, अक्षय कुबल, संदेश सावंत, नवलू झोरे, नितीन देसाई, रत्नदीप गवस, अनुराग रेडकर, नाना देसाई, अर्जुन धुरी आदी मनसैनिक उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

