🛑सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचे पालिकेतर्फे निर्बिजीकरण.
*🛑सावंतवाडीत भटक्या कुत्र्यांचे पालिकेतर्फे निर्बिजीकरण.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करणे. तसेच नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध प्रभागांमध्ये भटक्या कुत्र्यांना मानवीय पद्धतीने पकडून त्यांचे निर्बिजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. सावंतवाडी शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांनी केले आहे.
सावंतवाडी शहरात भटक्या कुत्र्यांना पकडून उपचारानंतर संबंधित कुत्र्यांना नियमानुसार त्यांच्या मूळ परिसरात पुन्हा सोडण्यात येईल,असेही ते म्हणाले.या उपक्रमामुळे भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येण्यास, रेबीजचा धोका कमी होण्यास तसेच मानव व प्राण्यांमधील सहअस्तित्व अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. सदर मोहीम राबविताना कुत्रे पकडण्याच्या कार्यात अडथळा निर्माण करू नये. भटक्या कुत्र्यांची माहिती,त्यांचे वास्तव्य अथवा समस्या असल्यास नगरपरिषदेला कळवावे.पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी आपल्या पाळीव कुत्र्यांचे नियमित लसीकरण करून आवश्यक काळजी घ्यावी. कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता नगरपरिषदेच्या अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रशासनास पूर्ण सहकार्य करावे.नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरात सुरक्षित, निरोगी व संतुलित पर्यावरण निर्माण करण्यास निश्चितच मदत होईल,असे भोसले यांनी म्हटले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

