🛑मुक्ताई ॲकेडमी आयोजित कॅरम स्पर्धेला विदयार्थ्यांचा उदंड प्रतिसाद!
*🛑मुक्ताई ॲकेडमी आयोजित कॅरम स्पर्धेला विदयार्थ्यांचा उदंड प्रतिसाद!*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* मुक्ताई ॲकेडमीने सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या कॅरम स्पर्धेत विदयार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सावंतवाडी शहर मर्यादित असलेल्या या स्पर्धेत दहा शाळांमधील पहिली ते दहावीतील एकाहत्तर विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. कोरोना कालावधीनंतर मुक्ताई ॲकेडमीने पहिल्यांदाच सावंतवाडीत विदयार्थ्यांसाठी अशा प्रकारे मोठ्या कॅरम स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धेचे आयोजन पाटणकर वाड्यातील ॲकेडमीच्या कॅरम प्रशिक्षण केंद्रात करण्यात आले. स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या पालकांनी स्पर्धा आयोजित केल्याबददल आनंद व्यक्त केला.
स्पर्धेचे उदघाटन सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी पदाधिकारी आणि ज्येष्ठ कॅरमप्रेमी श्री.नरेंद्र मसुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष श्री.कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर आणि राष्ट्रीय बुदधिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर तसेच पालक उपस्थित होते. श्री.नरेंद्र मसुरकर यांनी मुक्ताई ॲकेडमी गेली दहा वर्षे मुलांसाठी कॅरम व बुदधिबळ खेळासाठी करत असलेल्या उपक्रमांचे कौतुक करुन विदयार्थ्यांनी ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ सरांचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले. आपल्या आई-वडीलांबरोबरच गुरुचं स्थान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. मुक्ताई ॲकेडमीतर्फे कौस्तुभ सर कॅरम व बुदधिबळ खेळांचे प्रशिक्षण देतात, वेळोवेळी स्पर्धा घेतात, हे कौतुकास्पद असल्याचे मसुरकर म्हणाले. यावेळी श्री.नरेंद्र मसुरकर आणि बाळकृष्ण पेडणेकर यांनी कॅरम बोर्डवर खेळुन स्पर्धेचे उदघाटन केले. सौ.स्नेहा पेडणेकर यांनी आभार मानले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

