कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑प्रेरणा प्रभाग संघ, कोलगाव:वार्षिक कृती आराखडा मंजूर,मान्यवरांच्या हस्ते गुणवंत ग्रामसंघांचा गौरव.

*🛑प्रेरणा प्रभाग संघ, कोलगाव:वार्षिक कृती आराखडा मंजूर,मान्यवरांच्या हस्ते गुणवंत ग्रामसंघांचा गौरव.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३१:-* महाराष्ट्र राज्य ग्रामीण जोडोन्नती – जीवनोन्नती अभियाना अंतर्गत प्रेरणा प्रभाग संघ, कोलगाव ची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० जुलै २०२६ रोजी निरामय केंद्र, कोलगाव येथे संपन्न झाली. सभेची सुरुवात प्रभाग संघ अध्यक्ष सविता कासार यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

या सभेदरम्यान मागील सभेचे इतिवृत्त वाचन, आर्थिक पत्रक वाचन, सनदी लेखापाल निवड, IFC, वार्षिक कृती आराखडा व व्यवसाय आराखडा निश्चित करणे तसेच मागील वर्षाच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रभाग संघ स्तरीय तीन ग्राम संघ व समूहांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून गौरविण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, कोलगाव सरपंच संतोष राऊळ,कुणकेरी सरपंच सोनिया सावंत, कारिवडे सरपंच आरती माळकर, तालुका व्यवस्थापक शिवानंद गवंडे, प्रभाग संघ अध्यक्ष सविता कासार, सचिव क्षितिजा धुरी, कोषाध्यक्ष लीना आल्मेडा, प्रभाग समन्वयक अभय भिडे, IFC ब्लॉक अँकर कनक सुकी, स्नेहा परब यांसह विविध ग्राम संघांचे पदाधिकारी, उपसमिती सदस्य, सर्व केडर, लिपिका व समूह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!