🛑आरपीडी हायस्कूलमध्ये गुरुजनांचा भव्य सत्कार; सुवर्ण महोत्सवी वर्षात माजी प्राध्यापकांचा गौरव.
*🛑आरपीडी हायस्कूलमध्ये गुरुजनांचा भव्य सत्कार; सुवर्ण महोत्सवी वर्षात माजी प्राध्यापकांचा गौरव.*
*🛑”आज देश-विदेशात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या यशामागे आरपीडीच्या गुरुजनांची मेहनत” — अध्यक्ष विक्रांत सावंत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ३१:-* गुरुपौर्णिमेचे औचित्य आणि आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात निवृत्त प्राध्यापक व गुरुजनांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना, “आरपीडी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी घडवलेले विद्यार्थी आज देश-विदेशात विविध उच्च पदांवर यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांच्या यशामागे येथील शिक्षकांची निष्ठा, मेहनत आणि संस्कार आहेत. अशा गुरुजनांचा गौरव करताना सार्थ अभिमान वाटतो,” असे प्रतिपादन केले.
शाळेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात निवृत्त माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, निवृत्त प्राध्यापक डॉ. दिनेश नागवेकर, माजी उपप्राचार्य नारायण देवरकर, प्रा. धीरेंद्र होळीकर, प्रा. सुरेश म्हसकर, प्रा. सतीश बागवे, माजी उपप्राचार्य बाळासाहेब नंदीहळ्ळी, प्रा. काकासाहेब चौगुले, प्रा. एल. पी. पाटील, प्रा. प्रवीण बांदेकर आणि प्रा. आर. के. संकपाळ यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सचिव नाईक यांनी संस्थेचे दिवंगत नेते (कै.) भाईसाहेब सावंत आणि (कै.) विकास सावंत यांनी संस्थेला उंचीवर नेण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांचा उल्लेख करत, त्यांचा आदर्श नवीन पिढी यशस्वीपणे पुढे नेत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, संस्था सदस्य प्रा. सतीश बागवे, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा नाईक धुरी, माजी विद्यार्थी सीए लक्ष्मण नाईक, श्री. सुर्वे, पर्यवेक्षक नामदेव मुठे तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रभारी प्राचार्या डॉ. सुमेधा नाईक धुरी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. माया नाईक यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. वामन ठाकूर यांनी आभार प्रदर्शन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

