🛑नशामुक्ती मार्गदर्शन जबाबदारी ‘शाळा व्यवस्थापन’कडे.
*🛑नशामुक्ती मार्गदर्शन जबाबदारी ‘शाळा व्यवस्थापन’कडे.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ३१:-* शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाविषयी नियमित जनजागृती करणे ही समितीची प्रमुख जबाबदारी असणार आहे. नशामुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था, तज्ज्ञ, अधिकारी व या क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती यांना संपर्क करून शाळांमध्ये त्यांची सत्रं आयोजित करावीत. विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन करणे, वर्तनातील पालकांशी समन्वय साधणे तसेच बदल ओळखणे, आवश्यकतेनुसार गरज भासल्यास संबंधित तज्ज्ञांकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी संदर्भित करणे आदी जबाबदारीही शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे.
शाळा व्यवस्थापन समितीकडे शालेय परिसरात तंबाखूमुक्त होण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणीवर देखरेख
व सनियंत्रण करण्याची जबाबदारी आहे. त्याच अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीकडे ही कार्यवाही सोपविण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

