🛑राजधानी एक्सप्रेसचे सावंतवाडी स्थानकात स्वागत.
*🛑राजधानी एक्सप्रेसचे सावंतवाडी स्थानकात स्वागत.*
*🛑कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून आनंदोत्सव साजरा : रेल्वेचे करण्यात आले पूजन.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* सावंतवाडी रेल्वे स्थानकाला राजधानी एक्सप्रेसचा थांबा पुन्हा मिळाल्यानंतर बुधवारी प्रथमच ही रेल्वे सावंतवाडी स्थानकात दाखल झाली. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने राजधानी एक्सप्रेसचे यावेळी जल्लोषात स्वागत करण्यात आले.
सहा वर्षांनंतर थांबा पुन्हा मिळाल्याने प्रवासी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी आनंदोत्सव साजरा केला. सकाळी ९.३० वाजता राजधानी एक्सप्रेस सावंतवाडी स्थानकात दाखल होताच रेल्वेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला रेल्वेच्या दोन्ही चालकांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांना पेढे वाटून या आनंदाचा उत्सव साजरा करण्यात आला.
कोरोना काळात राजधानी एक्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेसचा सावंतवाडीतील थांबा बंद करण्यात आला होता. मात्र, कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राजधानी एक्सप्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आणि मंगळुरू एक्सप्रेसचे थांबे पुन्हा सुरू करण्यात यश आल्याचे संघटनेने सांगितले.
मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले, तसेच, स्थानकाला लोकनेते मधु दंडवते यांचे नाव देण्यात आले असून, त्यांच्या नावाला साजेसे कार्य या स्थानकातून घडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
या स्वागतावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर,ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजिनदार भूषण बांदिवडेकर, सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

