कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑’शक्तिपीठ’ तीन महामार्गांना जोडेल !

*🛑’शक्तिपीठ’ तीन महामार्गांना जोडेल !*

 

*🛑’इको सेन्सिटिव्ह’ मधील गावांमध्ये जनजागृती करणार – केसरकर*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* दोडामार्ग तालुक्यातील काही गावे ‘इको सेन्सिटिव्ह’ झाली आहेत. या गावांमध्ये काही निर्बंध आले असून याबाबत एनजीओ आणि मी या गावांमध्ये भेट देऊन लोकांमध्ये जनजागृती केली जाईल, असे आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी चर्चा करीत असताना ते बोलत होते.

सावंतवाडी येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना श्री. केसरकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्ग तीन महामार्गांना जोडेल आणि पर्यटन विकास घडेल. दोडामार्गमध्ये काही गावे इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये समाविष्ट झाली आहेत. त्या गावात आता काही निर्बंध आले आहेत. या निर्बंधाचे पालन होणे गरजेचे आहे. या भागात वृक्षतोड होता नये, त्यादृष्टीने सर्वांनी सजग राहणे गरजेचे आहे. आपण या भागात प्रत्येक गावात जाऊन एनजीओंसोबत जनजागृती केली करणार आहे. ‘इको सेन्सिटिव्ह झोन”च्या नियमांची माहिती दिली जाणार आहे. या भागातील नागरिकांनी ‘इकोसेन्सिटीव्ह झोन च्या नियमांचे पालन करावे.

 

*सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांची आमसभा*

 

श्री. केसरकर म्हणाले, सावंतवाडी तालुक्याची आमसभा ६ ऑगस्टला तर दोडामार्ग तालुक्याची ७ ऑगस्टला होणार आहे. खरे तर, आमसभा ही आमदारांची नव्हे, तर पंचायत समितीच्या एकंदरीत कामाचा आढावा असतो. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांची आमसभा गेली काही वर्षे झालेली नाही. मात्र आता आमसभा होत आहे, ही आनंदाची बाब आहे. सावंतवाडी, दोडामार्गनंतर पुढील आठवड्यात वेंगुर्ले तालुक्याची आमसभा घेतली जाईल. या तिन्ही तालुक्यांचा सर्वांगीण विकास आणि पर्यटन विकासाच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, सावंतवाडी रेल्वे स्थानकावर तीन नव्या गाड्यांना थांबा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यामुळे थांबे मिळाले आहेत. अजून जादा गाड्या उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला पाण्याची व्यवस्था करून देण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत,असे ते म्हणाले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!