🛑मळगाव येथे ४ रोजी ‘काव्यांजली’ कार्यक्रम.
*🛑मळगाव येथे ४ रोजी ‘काव्यांजली’ कार्यक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* पावसाच्या रिमझिम थेंबांसोबत शब्दांची पखरण करत रसिकमनाला भिजवून टाकणारी अमूल्य साहित्यिक मेजवानी रंगणार आहे. कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर, मळगावतर्फे ‘काव्यांजली” या विशेष काव्यमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या बहारदार सायंकाळी मंचावरून पावसाळी कवितांचे वाचन,स्थानिक कवी-लेखकांच्या स्वरचित कवितांचे जीवंत सादरीकरण आणि काव्यावर आधारित मधुर गायनाचा आस्वाद उपस्थितांना घेता येणार आहे. शब्द, सूर आणि भावनांचा हा अनोखा त्रिवेणी संगम रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करेल.
हा कार्यक्रम मंगळवार, ४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयाच्या रमाकांत सूर्याजी खानोलकर सभागृह, मळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. पावसात भिजणे हे शरीराला आनंद देते, तर कवितेत भिजणे मनाला तृप्त करते. या दोन्हींचा एकत्रित आनंद संधी आहे. या अनोख्या शब्दयात्रेत एकाच सायंकाळी लुटण्याची ही उत्तम सर्व काव्यरसिक, साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थ बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर,मळगावतर्फे करण्यात आले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

