🛑गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा १ ऑगस्टला सावंतवाडीत.
*🛑गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा १ ऑगस्टला सावंतवाडीत.*
*🛑३०० गुणवंत विद्यार्थी आणि ४० हून अधिक शिक्षकांचा होणार गौरव.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ३०:-* कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग-तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने “गुणवंत विद्यार्थी व शिक्षक गौरव सोहळा – २०२६” या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै नगरपरिषद सभागृहात करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव, शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक प्रेरणा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात इयत्ता १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांसह १०० टक्के निकाल लावणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४० हून अधिक शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, एकूण ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थी या सोहळ्यात गौरविले जाणार आहेत.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षणप्रेमी नागरिक तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले आहे.
या सोहळ्याच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा देणे, उत्कृष्ट शिक्षकांच्या कार्याचा सन्मान करणे तसेच शिक्षण संस्था, पालक आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ करणे, हा प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि वेताळ प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

