🛑कर्तृत्वाने जिंकला जनाधार,आव्हानांवर कोरले विजयाचे नाव! धडाकेबाज नेतृत्व संदीप गावडे
*🛑कर्तृत्वाने जिंकला जनाधार,आव्हानांवर कोरले विजयाचे नाव! धडाकेबाज नेतृत्व संदीप गावडे*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️वाढदिवस विशेष.*
*🎴सावंतवाडी, दि- २९:-*”शब्दांपेक्षा कामाचा दणका मोठा असणारा, संकटाच्या छाताडावर पाय देऊन जनतेचा हक्क हिरावून आणणारा आणि तळागाळातील माणसाच्या दिलाचा ठोका बनलेला नेता म्हणजेच — संदीप एकनाथ गावडे!”
२९ जुलै… संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आणि समाजकारणात आपल्या धडाकेबाज कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या,श्री. संदीप एकनाथ गावडे यांचा जन्मदिवस! सावंतवाडी तालुक्यातील फणसवडे या छोट्याशा गावातून सुरू झालेला हा राजकीय प्रवास आज संपूर्ण जिल्ह्यासाठी एक ‘नेतृत्वाचा आदर्श पॅटर्न’ बनला आहे.
निष्ठा,आक्रमकता,चिकाटी आणि अचाट कामाचा आवाका यांच्या जोरावर संदीप गावडे यांनी राजकीय पटलावर आपलं असं एक वजनदार आणि अभेद्य स्थान निर्माण केलं आहे!
आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात तब्बल आठ वर्षे संदीप गावडे नावाचं वादळ घोंघावत होतं! कठीण भौगोलिक परिस्थिती, खडतर रस्ते आणि प्रलंबित प्रश्न… या सगळ्यावर मात करत त्यांनी कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी असा खेचून आणला की विरोधकांनाही थक्क होऊन बघण्याशिवाय पर्याय उरला नव्हता.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आंबोली मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला आणि संदीपजींच्या राजकीय प्रवासाची खरी परीक्षा सुरू झाली. पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी मोर्चा वळवला तो थेट तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघाकडे!
*नवा मतदारसंघ, तोच धडाका:* मतदारसंघ नवा होता, आव्हान कठीण होतं… पण ‘संदीप गावडे’ नावाचं वलय आणि त्यांच्या कामाचा आवाका तळवडेकरांसाठी अनोखा नव्हता!
*ऐतिहासिक आणि धडाकेबाज विजय:* अल्पावधीत तळवडे मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढत, प्रत्येक वाडी-वस्तीवर जनतेच्या मनात विश्वासाचा दीप प्रज्वलित केला. निकाल आला नि तळवडेवासीयांनी संदीप गावडे यांच्या शिरावर विजयाचा गुलाल उधळत त्यांना दणदणीत मताधिक्याने जिल्हा परिषद सदस्य बनवले! एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात जाऊन अल्पावधीत मिळवलेला हा विजय म्हणजे त्यांच्या अफाट संघटन कौशल्याची आणि जनाधाराची पोचपावतीच आहे!
नेतृत्व,निष्ठा आणि दूरदृष्टीचा अनोखा संगम माजी पालकमंत्री व भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. रवींद्रजी चव्हाण यांचे निष्ठावंत अन् खंदे समर्थक म्हणून संदीप गावडे यांची ओळख आहे. ‘शतप्रतिशत भाजप’चा अजेंडा राबवताना त्यांनी नेहमीच ‘बोलण्यापेक्षा करून दाखवण्यावर’ भर दिला.
फणसवडे येथे काजू प्रक्रिया उद्योग उभा करून शेकडो भगिनींच्या हाताला काम दिलं आणि त्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवलं!
विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती योजना’, शैक्षणिक साहित्याचं मोफत वाटप अन् गरजू विद्यार्थ्यांना थेट वैयक्तिक मदत… संदीपजींनी भविष्यातील पिढी घडवण्याचा विडाच उचलला आहे.आपुलकीचा संवाद आणि संकटात धावून जाण्याची वृत्ती यांमुळे आज प्रत्येक गावात संदीप गावडे यांच्या पाठीशी तरुणांची भक्कम फळी ढाल बनून उभी आहे!
संदीप गावडे म्हणजे फक्त कागदावर विकास करणारे नेते नाहीत, तर जनतेच्या हक्कासाठी आपल्याच प्रशासनाविरुद्ध उपोषणाला बसून न्याय खेचून आणणारे लढाऊ बाण्याचे वाघ आहेत! गेळे येथील जमीनप्रश्नी त्यांनी दिलेला लढा आणि मिळालेला विजय हा त्यांच्या लढाऊ वृत्तीचा जिवंत पुरावा आहे.
कार्यसम्राट अन् अभ्यासू नेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री. संदीप एकनाथ गावडे यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि भावी राजकीय प्रवासात अभूतपूर्व यश लाभो, हीच ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज’ परिवारातर्फे ईश्वरचरणी प्रार्थना!
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

