🛑एसएसपीएम इंजिनिअरिंगच्या २१ विद्यार्थ्यांची कंपन्यांत निवड.
*🛑एसएसपीएम इंजिनिअरिंगच्या २१ विद्यार्थ्यांची कंपन्यांत निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- २९:-* एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,कणकवलीने एस अँड व्ही पॉवरटेक’ सोबतच्या भक्कम औद्योगिक सहयोगाद्वारे कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आणखी एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.महाविद्यालय आणि कंपनी यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत (MoU), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षांतील (बॅच २०२५-२६) २१ विद्यार्थ्यांनी ‘कोअर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळविल्या आहेत.
विद्यार्थ्यांना मिळालेले सर्वाधिक वार्षिक वेतन पॅकेज ५.५ लाख रुपये (LPA) आहे. सरासरी पॅकेज ३.५ लाख रुपये (LPA) इतके आहे. विद्यार्थ्यांची निवड इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम स्टडीज आणि डिझाईन इंजिनिअरिंग यासारख्या विशेष ‘कोअर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ क्षेत्रांमध्ये झाली आहे. या विद्यार्थ्यांनी पॉवर कन्सल्टंट्स एलएलपी, जेकब्स सोल्युशन्स इंडिया प्रा. लि., पीसीडी कन्सल्टिंग इंजिनिअर्स, टेक्नो क्वेस्ट कन्सल्टिंग प्रा. लि., S & V पॉवरटेक (Powertech), डुकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीज,फिचटनर कन्सल्टिंग इंजिनिअर्स लि.,कॉसमॉस प्रा. लि., केजेके कन्सल्टिंग इंजिनिअरिंग या कंपन्यांत नोकऱ्या मिळविल्या आहेत.
यासाठी S & V पॉवरटेकच्या संचालिका वृषाली आजगावकर आणि सागर आजगावकर यांनी प्रयत्न केले.
या यशाबद्दल, विद्युत विभाग प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी प्रा. नितीन सावंत, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रमुख डॉ. आर. डी. ठोंबरे आणि प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी नोकरी मिळालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

