🛑वेताळबांबर्डे-पावशी सीमेवर धोकादायक खड्डा.
*🛑वेताळबांबर्डे-पावशी सीमेवर धोकादायक खड्डा.*
*🛑ठेकेदार सुशेगाद,तर लोकप्रतिनिधी करतात डोळेझाक : खड्याचा अंदाज येत नसल्याने अपघात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २९:-* कुडाळ मुंबई गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे – पावशी सीमेदरम्यान कुडाळच्या दिशेने येताना मोठा खड्डा पडला आहे हा खड्डा खोलवर असून येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. हा खड्डा वाहनधारक किंवा प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतो. यांची जाणीव असूनही महामार्ग ठेकेदार मात्र सुशेगाद आहे. या मार्गावरून प्रवास करणारे जिल्ह्यातील राजकीय नेते याकडे डोळेझाक का करतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ओरोसहून कुडाळच्या दिशेने येताना वेताळबांबर्डे ओव्हरब्रीज (बॉक्सेल) ओलांडल्यानंतर महामार्गावर खड्डा पडला असून आतील खडी बाहेर येऊन महामार्गावर पसरली आहे. हा खड्डा खोल असून वाहनचालकांना लांबून दिसत नाही. त्यामुळे वाहन खड्यात आदळून मोठी दुर्घटना घडू शकते. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी दुचाकीस्वाराला अंदाज न आल्याने अपघात घडून त्याला गंभीर दुखापत झाली होती. तसेच याच अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत. मुख्य म्हणजे दोन दिवसांपूर्वीच ठेकेदाराने महामार्गावरील खड्डे बुजविले होते. त्या खड्ड्यांची स्थिती पुन्हा जैसे थे झाली आहे.
महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असून ठेकेदार तात्पुरती मलमपट्टी करीत आहे. अशा जीवघेण्या खड्यांमुळे अपघात वाढण्याची शक्यता असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी याच मार्गांवरून प्रवास करतात. महामार्गावर या ठिकाणी खड्डा पडून काय परिस्थिती त्यांना आहे. परंतू या सामाजिक प्रश्नाकडे ते डोळेझाक का करतात ? हा प्रश्न पडत आहे. या अशा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतर आंदोलन करणारे लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकारी गप्प का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

