🛑हॉटेल कर्मचाऱ्याची देवबाग येथे आत्महत्या.
*🛑हॉटेल कर्मचाऱ्याची देवबाग येथे आत्महत्या.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि- २९:-* देवबाग येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या चंद्रशेखर मल्लिकार्जुन राठोड (२०, रा. विजापूर) या युवा कामगाराने हॉटेलच्या स्विमिंग पूलच्या फिल्टर रुमच्या केबिनमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी निदर्शनास आले. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.
याबाबत संबंधित हॉटेलच्या मॅनेजरने मालवण पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. चंद्रशेखर राठोड हा मार्च महिन्यात देवबागमधील संबंधित हॉटेलमध्ये कामासाठी आला. तो वेटर म्हणून काम करत होता. आज सकाळी तो झोपत असलेल्या रुममध्ये न दिसल्याने मॅनेजरने त्याचा शोध घेतला. तो न सापडल्याने मॅनेजरने हॉटेल मालकास कळविल्यावर मालकाने सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले असता, मध्यरात्री दोनच्या सुमारास चंद्रशेखर हा हॉटेलच्या स्विमिंग पूलच्या फिल्टर रुमकडे जाताना दिसला. त्यानुसार सकाळी नऊच्या सुमारास मॅनेजर व इतर कामगारांनी फिल्टर रुमकडे जाऊन शोधाशोध केली असता, तेथील केबिनमध्ये चंद्रशेखर याचा मृतदेह लोखंडी बाराला नायलॉनच्या दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. पोलीस उपनिरीक्षक खाडे, हवालदार जनार्दन रेवंडकर यांनी पंचनामा केला. तपास हवालदार जितेंद्र पेडणेकर करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

