🛑वेतोरे-पालकरवाडी येथील शिक्षकाची आत्महत्या.
*🛑वेतोरे-पालकरवाडी येथील शिक्षकाची आत्महत्या.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि- २८:-* वेतोरे-पालकरवाडी येथे राहणारे मूळ सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावचे रहिवासी तथा वेतोरे हायस्कूलचे शिक्षक पांडुरंग बिरप्पा वगरे (५०) यांनी रविवारी रात्री उशिरा राहत्या खोलीतील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
वेतोरे-पालकरवाडी येथील शुभम गोगटे (३०) यांनी वेंगुर्ले पोलिसात दिलेल्या माहितीनुसार, वेतोरे-पालकरवाडी येथील शिवराम गोगटे यांच्या घरानजीकच्या चाळीत पांडुरंग वगरे हे पत्नी व मुलीसह भाड्याने राहतात. रविवारी रात्री जेवण करुन वगरे कुटुंबीय झोपी गेले. त्यानंतर पांडुरंग यांनी मध्यरात्री १ ते पहाटे ६ च्या कालावधीत राहत्या खोलीतील मागील पडवीत लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला.
सदर घटना सोमवारी सकाळी ६ वाजता मिदर्शनास आली. शुभम गोगटे यांनी पालकरवाडी पोलीस पाटील समीर गोसावी, पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील यांना घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस पाटील समीर गोसावी यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनला कळविले.
पांडुरंग वगरे हे वेतोरे येथील सातेरी हायस्कूलमध्ये अनेक वर्षे इंग्रजी विषयाचे अध्यपन करत होते. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या आत्महत्येमुळे वेतोरे हायस्कूल व पालकरवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास वेंगुर्ले पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश सराफदार करत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

