कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जिल्हा शालेय ज्युदो स्पर्धेत पाटथर शाळेचे यश.

*🛑जिल्हा शालेय ज्युदो स्पर्धेत पाटथर शाळेचे यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- २८:-* क्रीडा व युवक सेवा संचालनालय,महाराष्ट्र राज्य-पुणे तसेच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल,ओरोस येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत देवगड तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा, पाटथरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विविध वजनी गटांमध्ये पदके पटकावित विद्यार्थ्यांनी शाळेचा नावलौकिक उंचावला.

या स्पर्धेत १४ वर्षाखालील मुलांच्या २५ किलो वजनी गटात कल्पित कविश्वर साईम याने, ३० किलो वजनी गटात सार्थक मारुती परब याने, तर ४० किलो वजनी गटात मुलराज अमित परब याने तृतीय क्रमांक मिळविला. १४ वर्षाखालील मुलींच्या २७ किलो वजनी गटात आर्या विठोबा परब हिने, ३२ किलो वजनी गटात मृणाली अजित कदम हिने, तर ४० किलो वजनी गटात श्रावणी श्रीराम परब हिने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी खेळाडूंना शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती झुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे कुणकेश्वर केंद्रप्रमुख देवकी शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश कदम, उपाध्यक्ष स्नेहा कदम, यांच्यासह पालकांनी अभिनंदन शिक्षक जांभवडेकर, दराडे केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!