कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑ठेवींना विमा संरक्षणाबाबत जलद कार्यवाही.

*🛑ठेवींना विमा संरक्षणाबाबत जलद कार्यवाही.*

 

*🛑सहकारमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक : महत्वपूर्ण प्रश्नांवर चर्चा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी क्षेत्रातील विविध प्रश्न, धोरणात्मक विषयांवर महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला सहकार सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, अप्पर सचिव संतोष पाटील यांची उपस्थिती होती.

सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी सहकारी पतसंस्थांचे महत्वाचे प्रश्न शासनासमोर मांडले. त्यावर सहकार मंत्री, सहकार सचिव, सहकार आयुक्त व अप्पर सचिवांनी सकारात्मक प्रतिसाद देत अनेक विषयांवर त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. काही मागण्यांबाबत तात्काळ निर्णय घेण्यात आले. पतसंस्थांमधील ठेवींना विमा संरक्षित करण्याबाबत महाराष्ट्र शासनस्तरावर जलदगतीने पावले उचलली जात आहेत. यामध्ये संस्थांना द्याव्या लागणाऱ्या प्रतिठेव रु. १०० साठी १० पैसे दराबाबत निश्चितीकरण होत नव्हते. याबाबत विविध स्तरावर बैठका होत आहेत. नव्याने पतसंस्थांचे वर्गीकरण अ, ब, क अशा सदरात करून त्यांचे ठेव संरक्षण अंशदानाचे दर निश्चित करावेत, या दृष्टीने चर्चा झाली.

लागू करण्यात आलेल्या अंशदान प्रणालीवर फेरविचार करून त्यात ‘रिस्क बेस प्रीमियम’ पद्धतीने लागू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. संस्थांच्या अ.ब.क वर्गवारीनुसार अंशदान निश्चित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले. पतसंस्थांसमोर वसुली एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. यासाठी कायदा कलम १०१ चे दाखले त्वरित उपलब्य करून देण्याचे मान्य केले. कलम १५६ अंतर्गत अधिकारांचा कालावधी तीन वर्षे करण्याचे मान्य केले. अपसेट प्राईसची मुदत एक वर्ष करण्यात येणार आहे.

कर्ज वसुलीसाठी जिल्हाधिकारी, तहसीलदार व पोलीस प्रशासनात समन्वय साधून वसुली प्रकियेत गतिमानता आणली जाणार आहे. सहकारी पतसंस्थांच्या विकासासाठी पतसंस्थांच्या शाखा विस्तारास व कार्यक्षेत्रवाढीस परवानगी प्रकिया नवीन मॉडेल सुलभ व जलद करण्यात येईल. पतसंस्थांसाठी उपविधींना तातडीने मंजुरी देण्यात येणार असल्याचे सांगितले. नियामक मंडळ अधिक सक्षम करणार असल्याचे सांगण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!