कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आजगाव शाळा नंबर १ येथे आषाढी एकादशी उत्साहात.

*🛑आजगाव शाळा नंबर १ येथे आषाढी एकादशी उत्साहात.*

 

*🛑विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषाने आजगाव दुमदुमले!*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा आजगाव नंबर १ मध्ये आषाढी एकादशीचे औचित्य साधून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने काढण्यात आलेल्या देखण्या वारकरी दिंडीने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थ्यांमध्ये आपल्या संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेपासून ते स्थानिक ग्रामदैवत श्रीदेव वेतोबा मंदिरापर्यंत भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व विविध भक्तांच्या पारंपरिक वेशभूषा केल्या होत्या. टाळ-मृदंगाचा गजर, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल” चा जयघोष, मनमोहक अभंग गायन आणि विद्यार्थिनींनी खेळलेल्या फुगड्या यामुळे संपूर्ण आजगाव परिसर विठ्ठलमय आणि भक्तिमय झाला होता.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीदेव वेतोबा मंदिर व्यवस्थापनाने उत्तम सहकार्य केले. तसेच आजगाव ग्रामपंचायत प्रशासनाकडूनही या उपक्रमाला मोलाचे सहकार्य लाभले. दिंडी वेतोबा मंदिरात पोहोचल्यानंतर उपस्थित सर्व बालवारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.

या सोहळ्याला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित असलेला पालक वर्ग, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते. विशेष म्हणजे, गावातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडीचे लहान चिमुरडेही या दिंडीत उत्साहाने सहभागी झाले होते. सर्वांच्या उस्फूर्त सहभागामुळे आषाढी एकादशीचा हा कार्यक्रम अत्यंत भारावलेल्या आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!