कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑जिल्हा आरोग्यवर्धिनी समितीवर संदेश पारकर.

*🛑जिल्हा आरोग्यवर्धिनी समितीवर संदेश पारकर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २५:-* शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील आरोग्य विषयक उपक्रम अधिक लोकाभिमुख,गतिमान आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती स्थापन केली असून, या समितीवर कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीचे सदस्य सचिव डॉ. श्रीपाद एम. पाटील यांनी संदेश पारकर यांना पत्राद्वारे नियुक्तीची माहिती दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १४ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही समिती गठित करण्यात आली आहे.

राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान व शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी, विविध विभागांमध्ये समन्वय, नागरिकांच्या आरोग्य समस्यांचे निराकरण, आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा आढावा, जनसहभाग वाढविणे या उद्देशाने समितीची स्थापना केली आहे.

जिल्हा समितीचे अध्यक्ष पालकमंत्री नीतेश राणे असणार आहेत. जि. प. अध्यक्ष, नगराध्यक्ष, जिल्हाधिकारी, सीईओ, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!