🛑 न्यू इंग्लीश स्कूल कसाल येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारी कथाकथन स्पर्धा उत्साहात.
*🛑 न्यू इंग्लीश स्कूल कसाल येथे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारी कथाकथन स्पर्धा उत्साहात.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि- २५:-* विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, भाषिक कौशल्ये विकसित व्हावीत, आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल येथे दिनांक २२ जुलै २०२६ रोजी कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर, संचालक मनीष पारकर, शालेय समिती सदस्य विवेक बालम, गजानन वेंगुर्लेकर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम मळगावकर पर्यवेक्षिका सौ बालम मॅडम उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना वाचन, कथाकथन आणि प्रभावी संवादकौशल्याचे महत्त्व पटवून देत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेत इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध गटांमध्ये विद्यार्थ्यांनी मराठी कथाकथन तसेच इंग्रजी स्टोरी टेलिंग सादर करून आपल्या अभिनय, उच्चार, आवाजातील चढ-उतार आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
मराठी कथाकथन स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. व्ही. एस. कदम व श्रीमती सामंत यांनी काम पाहिले.
इंग्रजी स्टोरी टेलिंग स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. Fernadis F. M. व सौ . वराडकर डी. एस. यांनी केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आजगांवकर पी.ए यांनी केले आणि आभार मुख्याध्यापक मळगावकर सर यांनी मानले स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक उत्तम मळगावकर, सर्व शिक्षकवृंद तसेच आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळून त्यांच्यात वाचन संस्कृती व भाषिक आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास निश्चितच मदत होईल.स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे :
*गट अ (5वी ,6वी )*
प्रथम स्वरा निलेश वेंगुर्लेकर 5वी
द्वितीय ऐश्वर्या निलेश वेंगुर्लेकर 6वी
तृतीय देवयानी महादेव राणे 6वी
*गट ब (7वी 8वी )*
प्रथम कनक नीलम भुजबळ व पूर्वा संतोष गावडे 7वी
2)श्रावणी शिवाजी दूरकर 7वी
3)चिन्मयी प्रवीण सुपल 8वी
*गट 3 (9वी 10वी )*
1)प्रुथा दिनेश पेडणेकर 9वी ब
2)दुर्वा रुपेश येन्दे 10अ
3)श्रावणी दयाळ मेस्त्री 10वी अ
*गट ड (11वी 12वी )*
1)दीक्षा प्रभाकर वराडकर 11वी science
2)मयुरी उमेश तेली 11वी sci
3)आर्या नारायण कशाळीकर 12वी कला
*इंग्लीश story telling*
1)पार्थ आनंद परब 12वी sci
2)श्रावणी न .चव्हाण 11वी composite
3)चैताली नरेंद्रकुमार चव्हाण 11वी sci
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

