🛑 रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चा रविवार दिनांक 26 जुलै रोजी पत्रकार भवन येथे पदग्रहण सोहळा
🛑 अध्यक्ष पदी रो.दीपक आळवे सेक्रेटरी – रो. प्रथमेश सावंत, खजिनदार – रो.सत्यवान चव्हाण यांचे होणार पदग्रहण
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
*🎴सिंधुदुर्ग, दि-२४:-* रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चा पदग्रहण सोहळा रविवार दिनांक 26 जुलै रोजी रात्री 7 वाजता पत्रकार भवन ओरोस, सिंधुदुर्ग येथे आयोजित केला आहे.या पदग्रहण सोहळ्यात पदग्रहण अधिकारी म्हणून सांगली चे रो.चार्टर अकाऊंटंट सलील लिमये उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात अध्यक्ष म्हणून रो. दीपक आळवे सेक्रेटरी म्हणून रो.प्रथमेश सावंत, खजिनदार म्हणून रो.सत्यवान चव्हाण हे पदग्रहण करणार आहेत.
याच सोबत रोटरी क्लबचे बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणून पास्ट प्रेसिडेंट – रो.अरुण मालणकर,उपाध्यक्ष व चार्टर प्रेसिडेंट डॉ.प्रशांत कोलते, ॲडमिनिस्ट्रेशन चेअरमन म्हणून रो.नवीन बांदेकर,सार्जंट ॲट आर्म – रो.सागर कुशे, चेअरमन पब्लिक इमेज – रो.उदयकुमार जांभवडेकर, चेअरमन सर्व्हिस प्रोजेक्ट – रो.ललित वंजारे,जॉईंट सेक्रेटरी – रो.अभिजित जैतापकर, टी.आर. एफ. चेअरमन – रो.प्रभाकर सावंत,पोलिओ प्लस चेअरमन – रो. डॉ.वैभव आईर, चेअरमन वुमेन्स एम्पॉवरमेंट – रो.डॉ.दर्शना कोलते , चेअरमन क्लब लिटरसी – रो.विवेक राणे , चेअरमन फेलोशिप – रो.उल्हास पालव यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व आपल्या क्लबचे सर्व मेंबर्स यांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे.
या सोहळ्याला रोटरी क्लब चे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.प्रणय तेली, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.राजेश घाटवळ, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.गजानन कांदळगावकर,डिस्ट्रिक्ट को ऑर्डिनेटर रो. शशिकांत चव्हाण, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो. डॉ.विद्याधर तायशेटे,गव्हर्नर एरिया एड रो.नीता गोवेकर, जिल्ह्यातील रोटरी क्लबचे अन्य पदाधिकारी, अध्यक्ष व रोटरी मेंबर्स उपस्थित राहणार आहेत.आपल्या रोटरी क्लबने यापूर्वी अनेक शैक्षणिक,पर्यावरण,सामाजिक, आरोग्य विषयक कामे केली असून ओरोस सिंधुदुर्ग नगरीमध्ये सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून सर्कल डेव्हलप केले असून सिंधुदुर्ग नगरीच्या सौंदर्यात भर घातली आहे, वीस लाख रुपये सी. एस.आर.फंडातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोस व महिला व बाल रुग्णालय कुडाळ यांना विविध वैद्यकीय मशिन्स व साहित्य दिले असून ग्रामीण भागातील रुग्णांवर योग्य उपचार होण्यासाठी मदत केली आहे,ओरोस जिल्हापरिषद शाळेला सोलर रूफ टॉप,इंटिरिॲक्टिव बोर्ड इत्यादी साहित्य दिले आहे,महाआरोग्य शिबिरे,नेत्र तपासणी शिबिरे,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशाप्रकारचे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत असे नूतन अध्यक्ष दीपक आळवे यांनी सांगून यावर्षी सुद्धा आपले डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो.डॉ. लेनी डी कोस्टा, असिस्टंट गव्हर्नर रो.संजय रावराणे यांच्या मार्गदर्शनाखाली व आपले चार्टर प्रेसिडेंट डॉ.प्रशांत कोलते,सर्व past प्रेसिडेंट व सर्व रोटरी मेंबर्स यांच्या सहकार्याने जुलै मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम,गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत तसेच आपल्या क्लबच्या माध्यमातून या वर्षी ओसरगांव हायस्कूल व डिगस हायस्कूल येथील 5 विद्यार्थ्यांचे 8 वी ते 10 वी असे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे,गरजू मुलींना या आठवड्यात 20 सायकलचे वाटप करण्यात येणार आहे.शिवाय 10 वी विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी अँप चे वाटप करण्यात येणार असून, शिष्यवृत्ती व स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन,शाळांना इंटिरिॲक्टिव बोर्ड देण्याचा प्रयत्न करणार आहोत.महाआरोग्य शिबिरे ,नेत्र तपासणी शिबिरे ,ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा,महिला सक्षमीकरण साठी शिबिरे,साहित्य वाटप,बायोगॅस प्रकल्प, आवश्यक ठिकाणी एसटी निवारा शेड अशाप्रकारचे अनेक सामाजिक,पर्यावरण,शुद्ध पाणी या वर उपक्रम राबविण्यात येणार आहेत असे सांगितले.
या पदग्रहण सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे क्लब च्या वतीने अध्यक्ष दीपक आळवे, सेक्रेटरी प्रथमेश सावंत, खजिनदार सत्यवान चव्हाण व चार्टर प्रेसिडेंट डॉ.प्रशांत कोलते यांनी आवाहन केले आहे.
*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

