कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑पाणी गुणवत्ता नियंत्रण व जलशुद्धीकरणाबाबत प्रशिक्षण.

*🛑पाणी गुणवत्ता नियंत्रण व जलशुद्धीकरणाबाबत प्रशिक्षण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* प्राथमिक आरोग्य केंद्र मळेवाडच्या वतीने आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच जलसुरक्षक कर्मचाऱ्यांसाठी पाणी गुणवत्ता नियंत्रण व जलशुद्धीकरणाबाबत प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या प्रशिक्षणात वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती ठाकूर व आरोग्य सहाय्यक पी. आर. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी शुद्धीकरणाच्या विविध पद्धती, पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी, तसेच सुरक्षित पाणीपुरवठ्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

सध्या पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, टायफॉईड, कावीळ,अन्य आजार यांसारख्या जलजन्य आजारांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, रोगप्रतिबंधक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

यावेळी मळेवाड आरोग्य केंद्र निहाय येणाऱ्या सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तसेच नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!