कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे.

*🛑राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK)चे काम राम भरोसे.*

 

*🛑या विरोधात उपसरपंच हेमंत मराठे यांचा उपोषणाचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) हा जन्मापासून ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्याची मोफत तपासणी व उपचार करणारा महत्त्वाचा शासकीय उपक्रम आहे. हा कार्यक्रम ४ प्रमुख घटकांवर (4 Ds – जन्माच्या वेळी दोष, रोग, कमतरता आणि विकास विलंब) काम करतो. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान अंतर्गत वर्षातून एकदा तपासणी केली जाते.मात्र मळेवाड कोंडुरे गावातील अंगणवाड्यांचा विचार केला असता काही अंगणवाडीतील मुलांची दीड वर्ष उलटूनही अद्याप पर्यंत तपासणी झालेली नाही असे दिसून येत आहे.तपासणी करण्यासाठी येणारे पथक हे वेळेत येत नसल्याने तपासणीपासून काही मुलं ही वंचित राहत आहेत.आज मळेवाड गावातील दोन अंगणवाड्यांमध्ये तपासणीसाठी तपासणी पथक येणार होते मात्र दुपारचे बारा वाजले तरीही पथक न आल्याने त्यांच्याशी संपर्क केला असता आमच्याकडे गाडी नसल्याने आम्हाला खाजगी गाडीने यावे लागते यामुळे उशीर होतो असे उत्तर पथकातील डॉक्टरानी दिले. पथकासाठी गाडी नाही यामुळे सर्वसामान्य मुलांची तपासणी होत नसेल तर आरोग्य यंत्रणा खरोखरच सलाईनवर असल्याचे स्पष्ट होत आहे तसेच या पथकाने आतापर्यंत किती तपासण्या केल्या, किती मुलांना औषधोपचार केले किंवा दिव्यांग किंवा जन्मताच काही व्याधी आहे अशा किती मुलांचं तपासणी करून त्यावर कोणते उपचार करण्यात आले याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन याची खातरजमा करून कार्यवाही करणे गरजेचे आहे.सर्वसामान्य मुलांच्या तपासणीसाठी बाल हक्क स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत होणारी तपासणी ही रामभरोसे असून यात सुधारणा न झाल्यास या यंत्रणे विरोधात मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे हे सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या कार्यालयासमोर गावातील मुले व त्यांचे पालक यांच्या समवेत उपोषण करणार असल्याचे सांगितले

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!