कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑बाबा राणे-कोनसकर यांना दशावतार स्मृती कलागौरव पुरस्कार.

*🛑बाबा राणे-कोनसकर यांना दशावतार स्मृती कलागौरव पुरस्कार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- २२:-* दशावतार कलेतील ज्येष्ठ कलाकार रामचंद्र बाबुराव राणे उर्फ बाबा राणे-कोनसकर यांना दशावतार स्मृती कला गौरव पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याचा निर्णय आदर्श गाव केर येथील फ. रा. प्रतिष्ठानने घेतला आहे.त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. कोनसकर घराण्याची चौथी पिढी दशावतार लोककलेची सेवा करीत आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा २९ जुलै रोजी सकाळी १० वाजता शिल्पग्राम,सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे. फ. रा. प्रतिष्ठान आणि स्नेहबंध ग्रुप, दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दशावतार क्षेत्रातील गुरुपौर्णिमा सोहळा साजरा केला जातो. यावर्षीच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमातच बाबा राणे-कोनसकर यांच्या कार्याचा गौरव करीत त्यांना मरणोत्तर दशावतार स्मृती कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फ. रा. प्रतिष्ठानच्या समितीचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दिली.

दशावतार कलेच्या जतन,संवर्धन आणि प्रसारासाठी बाबा राणे-कोनसकर यांनी दिलेले मोलाचे योगदान लक्षात घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला. बाबा कोनसकर यांनी ३० वर्षे दशावतार रंगभूमीची सेवा केली. पार्सेकर, नाईक, मामा आरोलकर, आजगावकर तसेच आपल्या लहानपणी आजगावकर मंडळाचे संचालक म्हणून जबाबदारी पार पाडली. कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेत द्रौपदी वस्त्रहरण या नाटकात शकुनी या भूमिकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले होते, अशी माहिती दादा कोनसकर यांनी दिली.

ज्येष्ठ आणि आघाडीचे अनुभवी कलाकार दादा राणे कोनसकर यांचे आजोबा बाबुराव रामचंद राणे, वडील बाबा कोनसकर, त्यांचे बंधू लोकप्रिय राजा उदय कोनसकर, चिरंजीव राम राणे कोनसकर अशी चौथी पिढी दशावतार लोककलेत कार्यरत आहे. त्यांच्या कार्याला ही कृतज्ञ मानवंदना असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!