🛑देवगडातील रस्ते कामांसाठी सव्वाकोटीचा निधी मंजूर.
*🛑देवगडातील रस्ते कामांसाठी सव्वाकोटीचा निधी मंजूर.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि- २२:-* देवगड-जामसंडे नगरपंचायत हद्दीतील विविध रस्ते विकासकामांसाठी राज्य शासनाने एक कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी दिली.ही कामे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या ‘राज्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यायच्या मोटार वाहन कराच्या अधिभारातून रस्ता अनुदान (अनिवार्य)’ या योजनेंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरातील चार महत्वाच्या रस्त्यांच्या विकासकामांना गती मिळणार असून नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध होणार आहेत. मंजूर कामांमध्ये केळुसकर घर ते तारामुंबरी विठ्ठल मंदिरपर्यंत उर्वरित रस्ता,जामसंडे सातपायरी मुख्य रस्ता (हॉटेल डायमंड ते तुळशीनगर जोडरस्ता) व भूमिगत गटार शिवनगर येथील बापर्डेकर घरापर्यंत रस्ता खडीकरण,डांबरीकरण व नूतनीकरण तसेच देवगड-निपाणी मुख्य रस्ता ते गणपती मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण डांबरीकरण व नूतनीकरण या कामांचा समावेश आहे.शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रस्तावांना सकारात्मक प्रतिसाद देत,विशेष सहकार्य केले. त्यामुळेच शहरासाठी महत्वपूर्ण निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांमुळे शहरातील वाहतूक अधिक सुलभहोणार असून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या रस्त्यांचा लाभ मिळेल. सर्व कामे गुणवत्तेला प्राधान्य देऊन पूर्ण करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्षा प्रभू यांनी स्पष्ट केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

