कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कारिवडेतील युवकाची गळफास लावून आत्महत्या.

*🛑कारिवडेतील युवकाची गळफास लावून आत्महत्या.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २२:-* तालुक्यातील कारिवडे- कुंभारवाडी येथील २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. प्रवीण चंद्रकांत खडपकर असे या मृत युवकाचे नाव आहे.

मृत युवकाचे आई-वडील मजुरी करतात. नेहमीप्रमाणे ते सकाळी लवकर मजुरीसाठी बाहेर गेले होते. आई दुपारी जेवणासाठी घरी आली असता तिला मुलगा प्रवीण खडपकर हा बेडरूममधील छपराच्या लोखंडी पाईपला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला. हे दृश्य पाहताच तिने हंबरडा फोडला. तिचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांच्या ११२ डायल नंबरवर माहिती दिली.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार दीपक शिंदे, सुरेश पाटील यांनी जाऊन पंचनामा केला. या घटनेची खबर तेथील शंकर लक्ष्मण सावंत यांनी पोलीस ठाण्यात दिली. सदर युवकास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून प्रवीण खडपकर याला मयत घोषित केले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,प्रवीण खडपकर गेल्या एक वर्षापासून गोवा येथे एका कंपनीत कामाला होता. दररोज तो आपल्या मोटरसायकलने कामाला जाऊन येत होता. तसाच सोमवारी संध्याकाळी तो कामावरून घरी आला होता. मंगळवारी सकाळी त्याचे आई-वडील सकाळी साडे आठ वाजता मजुरीसाठी बाहेर गेले होते. यावेळी घरात प्रवीण खडपकर हा एकटाच होता. दुपारी एक वा.च्या सुमारास त्याची आई घरात आली असता मुलगा प्रवीण खडपकर हा गळफास अवस्थेत दिसून आला.

या घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थ, मित्रमंडळीनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. प्रवीण याच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रवीण याला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती. कोणत्यातरी नैराश्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, अद्याप आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलीस ठाण्यात आकस्मिक मत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत.पश्चात आई-वडील,भाऊ असा परिवार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!