🛑कोमसाप कुडाळतर्फे ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव.
*🛑कोमसाप कुडाळतर्फे ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव.*
*🛑ना.बा.रणसिंग,रा.बा. खानोलकर,के.एल.फाटक, दादा मसके यांचा सन्मान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- २१:-* कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेच्यावतीने तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग, रा. बा. खानोलकर, कृष्णा उर्फ दादा मसके व के. एल. फाटक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात शाखा अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. डॉ. दीपाली काजरेकर, स्नेहा फणसळकर,वृंदा कांबळी, स्वाती सावंत, सुरेश पवार, डॉ. एस. टी. आवटे, मनोहर सरमळकर, नीलेश जोशी, हर्षवर्धन खानोलकर, शंतनू खानोलकर, साईप्रसाद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते. ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग, रा. बा. खानोलकर, कृष्णा उर्फ दादा मसके व के. एल. फाटक यांचा शाल-श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सुपारीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके व तालुकाध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या हस्ते या ज्येष्ठ साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. ना. बा. रणसिंग यांनी मनोगत व्यक्त करून सत्कार केल्याबद्दल कुडाळ शाखेचे आभार मानले. ते म्हणाले, केवळ साहित्यिक लिहीत असले तरी अनेक विचारवंत आहेत, जे लिहीत नाहीत पण चांगल्याप्रकारे व्यक्त होतात. त्यांनादेखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. आपली ४८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लवकरच सोहळा कोमसापच्या व्यासपीठावर ५० पुस्तके प्रकाशित होतील. तो व्हावा. रा. बा. खानोलकर, के. एल. फाटक यांनीही मनोगत व्यक्त केले. सर्व साहित्यिकांचा मंगेश मसके यांनी परिचय करून दिला. प्रास्ताविक प्रा. संतोष वालावलकर यांनी केले.सूत्रसंचालन गोविंद पवार यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

