कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🛑बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उद्या रक्तदान शिबीर.

*🛑बॅ.खर्डेकर महाविद्यालयात उद्या रक्तदान शिबीर.*

 

*🛑मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिनानिमित्त आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴वेंगुर्ले, दि- २१:-* महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ,कोल्हापूर संचलित बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ले येथील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २२ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर शिबीर सकाळी ८ ते दुपारी १२.३० या वेळेत महाविद्यालय परिसरात आयोजित करण्यात येणार असून महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने रक्तदान करणार आहेत. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेले रुग्ण,बॅलेसेमिया रुग्ण तसेच इतर अत्तेक गरजूंसाठी रक्ताची आवश्यकतां भासते. अशा परिस्थितीत रक्तदान करून एखाद्याला नवजीवन देण्याचे कार्य प्रत्येक नागरिकाने करावे. असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयामार्फत दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, मानवता आणि समाजसेवेची भावना रुजविण्यासाठी महाविद्यालय सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. वेंगुर्ले तालुक्यातील नागरिक, युवक तसेच नियमितं रक्तदात्यांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानें करावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.धनराज गोस्वामी यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!