कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑कणकवली न.पं.च्या स्वागत फलकाला वेलींचा विळखा.

*🛑कणकवली न.पं.च्या स्वागत फलकाला वेलींचा विळखा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- २१:-* शहरात येणाऱ्या प्रवाशांचे आणि पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीच्यावतीने उभारण्यात आलेल्या मुख्य स्वागत फलकाची सध्या दुरवस्था झाली असून त्यावर रानवेलींचे साम्राज्य पसरले आहे. ‘स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली” असा संदेश देणारा हा फलकच आता प्रशासनाच्या दुर्लक्षाची साक्ष देत असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.

कणकवली शहराच्या प्रवेशद्वाराजवळ मुंबई-गोवा महामार्गालगत उभारण्यात आलेल्या या स्वागत कमानीवर ‘कणकवली नगरपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे” आणि ‘स्वच्छ कंणकवली, सुंदर कणकवली” अशी अक्षरे लिहिण्यात आली आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या संरचनेची कोणतीही देखभाल न केल्याने खांबांवर आणि अक्षरांवर रानटी वेली मोठ्या प्रमाणात चढल्या आहेत.

या वेलींमुळे फलकावरील अनेक अक्षरे पूर्णपणे झाकली गेली असून, मूळ संदेश वाचणेही कठीण झाले आहे. शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आणि स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी लाखो रुपये खर्च करून हे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, मुख्य फलकच रानवेलींच्या विळख्यात अडकल्याने नगर पंचायतीच्या दाव्यावरच ‘स्वच्छ-सुंदर’ आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कणकवली नगर पंचायत प्रशासनाने गांभीर्य दाखवून या स्वागत फलकावरील रानवेली तातडीने हटवून त्याची योग्य ती स्वच्छता व रंगरंगोटी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमधून केली जात आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!