कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आरवली जीवन शिक्षण शाळेत प्रेरणादायी संवाद कार्यक्रम.

*🛑आरवली जीवन शिक्षण शाळेत प्रेरणादायी संवाद कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* जीवन शिक्षण शाळा, आरवली क्र. १ येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पदक विजेते तथा वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी .ह्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत संवाद साधला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली.यावेळी श्री. ओतारी यांच्या हस्ते भितीपत्रकांचे उ‌द्घाटन झाले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी श्री . ओतारी यांची मुलाखत घेतली.

यावेळी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा कारकीर्द, प्रशासकीय सेवेपर्यंतचा प्रवास, वेळेचे नियोजन, शिस्त, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. “ध्येय निश्चित करा, सातत्याने प्रयत्न करा आणि अपयशाला न घाबरता पुढे जात राहा,” असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. वि‌द्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारून त्यांच्या अनुभवांचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी एक सुजाण नागरिक व्हावे तसेच माणुसकी जपा हा संदेशही त्यांनी दिला.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. नेहा गावडे, उपाध्यक्ष गजानन मेस्त्री, डॉ. प्रसाद प्रभू, संजीव बुच्छलवार,संजीवनी कोकितकर, गणेश (बाळू) पालयेकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी केले, तर सविता सातपुते यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक, पालक व विद्यार्थी यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे वि‌द्यार्थ्यांमध्ये शिक्षण, क्रीडा आणि प्रशासकीय सेवांविषयी नवचैतन्य निर्माण झाले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!