सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी : दि. २१ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचा झालेल्या आरोपावरून सावंतवाडी शहर भाजपच्या वतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांचा निषेध करण्यात आला आहे.

यावेळी अनिल देशमुख यांनी तात्काळ गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे. यावेळी जयप्रकाश चौकात भाजपने राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या नेतृत्वाखाली हा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!